प्राप्त तक्रारी
निकाल झालेल्या तक्रारी
प्रलंबित तक्रारी
एकूण दिवस
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री
पालकमंत्री, धाराशिव जिल्हा
आमदार, ओवळा-माजीवाडा विधानसभा
श्री. प्रताप सरनाईक यांना नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसवणाऱ्या समस्यांची अचूक जाणीव आहे. पायाभूत सुविधा सुधारणे, सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करणे तसेच विविध समुदायांमधील सामाजिक ऐक्य जपणे यावर त्यांचा विशेष भर राहिला आहे. कार्यक्षमतेवर आणि विकासावर अधिक भर देत त्यांनी नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी आणि लोकांना विकासामध्ये सामावून घेण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे.
जनतेच्या विश्वास आणि पाठिंब्यामुळे श्री. प्रताप सरनाईक पुढील मूल्यांसाठी साततत्याने कार्यरत आहेत.
परिवर्तनशील प्रकल्प, नागरी सुविधा सुधारणा, सामाजिक सुधारणा तसेच समुदाय-केंद्रित उपक्रमांबाबतची ताजी माहिती येथे मिळवा. श्री. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या प्रत्येक उपक्रमातून अधिक सक्षम, प्रगतशील आणि सर्वसमावेशक समाज घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे.
Pratap Sarnaik
Typically replies within an hour